संत तुकाविप्र व त्यांच्या कार्याबद्दलची माहिती सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी विविध संस्था / व्यक्तींचा सहयोग प्रार्थनीय आहे. आपण ह्या कार्यासाठी कोणत्याही प्रकारे सहयोग करण्यास इच्छुक असल्यास आमच्याशी खालिल पत्त्यावर संपर्क साधू शकता.
विवेक विनायक विप्र
श्री. विनायक केशव विप्र (भानुदासबुवा)
ट्रस्टी, संत तुकाविप्र समाधी देवस्थान,
अंजनवती, तालुका व जिल्हा बीड,
महाराष्ट्र, भारत.
पिन कोड - ४३११२२.
फोन -
९१ २४४२ २५१७९६.
email - vivekvipra@hotmail.com